तुमच्या रोजच्या गरजेच्या बँकिंग सेवा पूर्ण करणारे सेविंग्स अकाउंट्स!
- भारतातील ९७% पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सेवा उपलब्ध
- भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात banking सेवा पोहोचवणारा बँक
- काही मिनिटांत तुमचे बँक अकाउंट उघडा आणि लगेच (हातोहात) डेबिट कार्ड मिळवा

FINO सोबत सेविंग्स अकाउंट का उघडावे?
स्लाइड 1 चे 1
/fit-in/580x348/filters:format(webp)/fino/media/media_files/2026/04/09/mobile-frame-2026-04-09-13-45-41.png)




FinoPay सेविंग्स अकाउंट उघडा
मी शोधत आहे
- सर्वाधिक लोकप्रिय
/fino/media/post_attachments/sites/default/files/2025-10/FinoPay SA 387x180_1.jpg)
FinoPay सेविंग्स अकाउंट
रोजच्या खर्चासाठी डिजिटल सेविंग्स अकाउंट
#FikarNot UPI चा उत्तम अनुभव
दरमहा मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही (झिरो बॅलन्स)
RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड
- सर्वाधिक लोकप्रिय

Gati सेविंग्स अकाउंट
फक्त ₹१००* मध्ये आपले सेविंग्स अकाउंट उघडा
लगेच पैसे पाठवण्यासाठी इन्स्टंट UPI ID मिळवा
झिरो बॅलन्स अकाऊंट - दरमहा बॅलन्स ठेवण्याची कोणतीही कटकट नाही!
बचत, सॅलरी क्रेडिट आणि सरकारी योजनांच्या फायद्यांसाठी वापरा
- सर्वाधिक लोकप्रिय

Shubh सेविंग्स अकाउंट
#FikarNot UPI चा उत्तम अनुभव
हातोहात RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड
दरमहा मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही (झिरो बॅलन्स)
वर्षाला 7.75%* पर्यंत व्याज दर

Gullak सेविंग्स अकाउंट
कोणतीही वार्षिक फी नाही
फ्री कॅश डिपॉझिट
हातोहात डेबिट कार्ड आणि सोबत ७* फ्री ATM ट्रांजॅक्शन
₹2 लाखांपर्यंतचा RuPay इन्शुरन्स कव्हर

महिलांसाठी सेविंग्स अकाउंट
₹50,000 पर्यंतचे फायदे
24x7 खास मदत
डिझायनर डेबिट कार्ड
/fino/media/post_attachments/sites/default/files/2025-10/Saral Salry Account 387x180_1.jpg)
Saral सॅलरी अकाउंट
झिरो बॅलन्सची सुविधा
वर्षाला 7.75%* पर्यंत व्याज दर
हातोहात RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड
FAQs
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही मार्गाने Fino सेविंग्स अकाउंटसाठी अप्लाय करू शकता:
- आमच्या Fino पेमेंट Bank ब्रँचला भेट द्या
- या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या जवळच्या Fino पॉईंटला भेट द्या: 7877788977
- आमच्या वेबसाईटद्वारे रिक्वेस्ट पाठवा
अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर
होय, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आधारचे सरकारी फायदे मिळतील. हे फायदे मिळवण्यासाठी, कृपया ब्रांचला भेट द्या आणि आधार सीडिंग (लिंक) करण्याची रिक्वेस्ट करा जेणेकरून आधार नंबरवर येणारे पैसे थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील।
होय, तुम्ही तुमच्या सेविंग्स अकाउंटचा प्रकार बदलू शकता. आपले सेविंग्स अकाउंट बदलण्यासाठी कृपया ब्रँचला भेट द्या.
बँक ग्राहकांना दरमहा ईमेलवर अकाउंट स्टेटमेंट मोफत पाठवेल. जर तुम्हाला कधीही फिजिकल (कागदी) स्टेटमेंट हवे असेल, तर तुम्ही अगदी कमी शुल्क देऊन ते ब्रांचमधून मिळवू शकता।
आता अप्लाय करा
सेव्हिंग अकाउंटसाठी अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म भरा. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.