व्याज दर
Fino पेमेंट Bank सेविंग्स अकाउंटमधील जमा रकमेवर व्याज
- दर
- 1.5% वार्षिक
- अट
- ₹1 लाख पर्यंत
- दर
- 4.50% वार्षिक
- अट
- ₹1 लाख पेक्षा जास्त
₹2 लाखांपेक्षा जास्त बॅलन्ससाठी पार्टनर बँकेसोबत स्वीप अकाउंटची सुविधा उपलब्ध आहे.
व्याजदराची सविस्तर माहिती पहामिनिमम बॅलन्स फक्त ₹१०००. पैसे जमा करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही!

Fino पेमेंट Bank सेविंग्स अकाउंटमधील जमा रकमेवर व्याज
₹2 लाखांपेक्षा जास्त बॅलन्ससाठी पार्टनर बँकेसोबत स्वीप अकाउंटची सुविधा उपलब्ध आहे.
व्याजदराची सविस्तर माहिती पहाGullak सेविंग्स अकाउंट मध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात, जसे की:
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही मार्गाने सेविंग्स अकाउंटसाठी अप्लाय करू शकता:
अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि खालील डॉक्युमेंट्सची गरज असेल:
होय, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आधारचे सरकारी फायदे मिळतील. हे फायदे मिळवण्यासाठी, कृपया ब्रांचला भेट द्या आणि आधार सीडिंग करण्याची रिक्वेस्ट करा जेणेकरून आधार नंबरवर येणारे पैसे थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील।
होय, तुम्ही तुमच्या सेविंग्स अकाउंटचा प्रकार बदलू शकता. आपले सेविंग्स अकाउंट बदलण्यासाठी कृपया ब्रँचला भेट द्या.
सेव्हिंग अकाउंटसाठी अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म भरा. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.