Fino द्वारे सोपा आणि कोणत्याही त्रासाशिवाय इन्शुरन्स मिळवा
Fino द्वारे इन्शुरन्स प्रॉडक्ट्स घेताना पूर्णपणे निर्धास्त राहा.
/fino/media/post_attachments/sites/default/files/2024-04/Insurance Landing Page Web Banner 529.69x422.25.png)
आमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे ऑफर्स

कमी खर्चात आणि कोणत्याही त्रासाशिवाय सोपी इन्शुरन्स पॉलिसी
तुम्ही सोपी रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि परवडणाऱ्या दरातील इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता
पेपरलेस कस्टमर रजिस्ट्रेशन
नावनोंदणी (enrolment) करताना तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स जमा करण्याची गरज नाही
झटपट पॉलिसी मिळणे
Fino सोबत तुमचे इन्शुरन्स रजिस्ट्रेशन पूर्ण होताच पॉलिसी डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल.
मी शोधत आहे

लाइफ इन्शुरन्स
मॅच्युरिटीवर मिळणारे फायदे
पैशांचे फायदे
संकटसमयी तुमच्या कुटुंबाची सुरक्षा
- सर्वाधिक लोकप्रिय
/fino/media/post_attachments/sites/default/files/2024-04/5. Health Insurance 387x180.png)
हेल्थ इन्शुरन्स
पैशांची सुरक्षा
दर्जेदार आरोग्य सेवा आणि काळजी घेण्याची सुविधा
चिंतामुक्त राहा
लवचिकता आणि कस्टमायझेशन
/fino/media/post_attachments/sites/default/files/2024-06/General Insurance 387 x 180.png)
जनरल इन्शुरन्स
अपघात (ॲक्सिडेंट) कव्हरेज
थर्ड-पार्टी लायबिलिटी
पूर्ण संरक्षण आणि कव्हरेज
रस्त्यात गाडी बिघडल्यास मदत (रोडसाईड असिस्टन्स)
इन्शुरन्ससाठी अप्लाय करा
इन्शुरन्ससाठी अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म भरा. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.
/fino/media/post_attachments/sites/default/files/2024-04/Insurance Landing Page Web Banner 529.69x422.25.png)