मुख्य कंटेंटवर जा
स्लाइड 1 चे 7

#FikarNot

जलद, सोयीस्कर आणि तुमच्या परिसरातील बँकिंगसाठी आजच तुमचे अकाउंट उघडा

होम पेज बॅनर

आता तुमचे FinoPay अकाउंट उघडा

  1. झटपट अकाउंट उघडणे
  2. मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही
  3. स्कॅन आणि पे (Scan & Pay) द्वारे मोफत डिजिटल पेमेंट
mobile-app-2025-12-18-13-50-00

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी योग्य अकाऊंट निवडा

  1. पॉपुलर
    saving-2025-12-18-17-27-46

    FinoPay डिजिटल सेविंग्स अकाउंट

    आता, डिजिटल जगात आपले स्वागत आहे!
  2. pig-money-2025-12-18-17-27-46

    सेविंग्स अकाउंट

    सगळ्यांची काळजी एकत्र!
  3. bag-2025-12-18-17-27-46

    करंट अकाउंट

    तुमचा व्यापार, तुमचे अकाउंट!

तुमचे स्वतःचे आणि सोपे बँक, जे आहे अगदी तुमच्या जवळ

  1. उत्कृष्ट फायद्यांसह फ्री डेबिट कार्ड

  2. १९ लाखपेक्षा जास्त Fino पॉइंट्स, तुमच्या परिसरातील बँकिंग कधीही

  3. सबस्क्रिप्शन अकाऊंट, कोणतेही डेबिट कार्ड किंवा SMS चार्जेस नाही

  4. तुमच्या रोजच्या ट्रांजॅक्शनवर रिवॉर्ड मिळवा

मोबाईल फोन फ्रेम
मोबाईल स्क्रीन
mob-1-1-2025-12-17-11-27-18
mob-2-1-2025-12-17-11-27-18
mob-3-1-2025-12-17-11-27-18

FinoPay ॲपसह कधीही, कुठेही बँकिंग

FAQ's

  1. FinoPay डिजिटल सेविंग्स अकाउंट तुमच्यासाठी उत्तम फायदे आणि फीचर्स देतो, ज्यामुळे तुम्हाला पैसे वाचवण्यास आणि वाढवण्यास मदत होईल. हा अकाउंट एका मोफत पर्सनलाइज्ड प्लॅटिनम RuPay डेबिट कार्डसह येतो आणि यामध्ये दरमहा कोणताही मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स ठेवण्याचे बंधन नाही, तेही अगदी कमी वार्षिक सबस्क्रिप्शन फीवर।

  2. FinoPay सेविंग्स अकाउंट फक्त भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती उघडू शकते ज्याचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान आहे.

  3. तुम्ही FinoPay App किंवा आमच्या वेबसाईटवर दिलेल्या पर्यायाद्वारे FinoPay सेविंग्स अकाउंट उघडू शकता, लिंक्स खाली दिल्या आहेत:
    ॲप डाउनलोड करण्यासाठी: Fino पेमेंट Bank
    वेबसाइटद्वारे: Fino बँक

  4. अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
    - आधार कार्ड
    - पॅन कार्ड
    - आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर.

  5. झिरो बॅलेन्स म्हणजे अकाउंटमध्ये कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही आणि बॅलेन्स मेंटेन ठेवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत.

  6. इथे क्लिक करा FinoPay सेविंग्स अकाउंट शी संबंधित चार्जेसची लिस्ट पाहण्यासाठी.

  7. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुमच्या सेविंग्स अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकता:
    - इतर कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग/मोबाईल ॲपद्वारे. फक्त तुमचे FinoPay अकाउंट डिटेल्स ॲड करा
    – अकाउंट नंबर आणि IFSC कोड
    - आमच्या कोणत्याही ब्रांच किंवा मर्चंत पॉईंटवर चेक/कॅश जमा करणे
    - तुमच्या UPI ID चा वापर करून कोणत्याही UPI ॲपद्वारे

  8. आम्ही तुमच्या FinoPay सेविंग्स अकाउंटवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक पर्याय देतो. तुम्ही खालील मार्गांनी ते करू शकता:
    - मोबाईल ॲप (डाउनलोड करण्यासाठी, लिंकवर क्लिक करा Fino पेमेंट Bank )
    - WhatsApp बँकिंग (आमच्याशी चॅट करा 8657008036 )
    - तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर पाठवले जाणारे मंथली अकाउंट स्टेटमेंट